जागतिक दर्जात सातत्य आणणारे द्राक्ष उत्पादक घडवण्यासाठी
द्राक्ष शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा नवीन दृष्टीकोन विकसित करण्यासाठी
नवीन पेटंटेड वाणांच्या बाबतीमधील समज-गैरसमज दूर करण्यासाठी
कमी खर्चात दर्जात्मक उत्पादन काढण्यासाठीच्या पद्धती
द्राक्ष शेतीचे सर्वोत्तम आणि फायद्याचे अर्थशास्त्र समजण्यासाठी
जागतिक पातळीवरील चाललेले द्राक्ष शेतीतील ट्रेंड समजून घेण्यासाठी
तणाव कमी करून आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढवण्यासाठी
द्राक्ष पुरवठा आणि मूल्यसाखळी याबाबत सखोल माहितीसाठी
द्राक्ष उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि गुणवत्ता व दर्जा वाढवून जागतिक दर्जाचे उत्पादक बनण्यासाठी.
द्राक्ष शेतीतील बारकावे समजून आधुनिक व नफ्याची यशस्वी व्यावसायिक वाटचाल शिकण्यासाठी
भविष्यात द्राक्ष शेती व फळपीक क्षेत्रातील यशस्वी कृषी उद्योजक बनण्यासाठी
नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठ व द्राक्ष पीक क्षेत्रातील बदलांशी अद्ययावत राहण्यासाठी
शेतकरी ग्राहकांना नाविन्यपूर्ण माहिती देऊन आपला व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी
जागतिक बाजारपेठेची समज वाढवून निर्यात आणि मूल्य साखळीतील बॅकवर्ड लिंकेज मजबूत करण्यासाठी
भारतातील सर्वात मोठ्या द्राक्ष इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या व आघाडीच्या निर्यातदार 'सह्याद्री फार्म्सच्या' कॅम्पसमध्ये जागतिक अनुभव असलेल्या तज्ज्ञांसोबत.
द्राक्ष शेतीला आधुनिक, नियोजनबद्ध आणि परिपूर्ण उद्योग म्हणून विकसित करण्याचा दृष्टीकोन.
भविष्यातील बाजारपेठेचा कल ओळखून योग्य, फायदेशीर आणि मागणी असलेली द्राक्ष वाणे निवडण्याचा आत्मविश्वास.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक असलेली गुणवत्ता, मानके आणि निकष यांचे प्रभावी मार्गदर्शन.
नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक माहिती आणि आधुनिक पद्धतींवर आधारित प्रभावी द्राक्ष बाग व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके.
खर्च, उत्पन्न आणि नफा यांचे अचूक आर्थिक नियोजन करून द्राक्ष शेती अधिक नफ्याची करण्यासाठीची प्रभावी सूत्रे.
द्राक्ष उत्पादन झाल्यानंतर भाव आणि दर्जाचे सर्व गुणांकन सोबत बाजारपेठेची सर्वकष माहिती.
द्राक्ष शेतीसाठी आवश्यक कर्ज आणि निधी उभारणी सोबत भविष्यासाठी करावयाची गुंतवणूक.
मजूर समस्येचा गुंता सोडवणूक आणि प्रभावी नियोजनाचा मास्टर प्लान.
द्राक्ष उत्पादनात होणाऱ्या चुका ओळखून भविष्यातील नुकसान टाळण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन.
शेतीतील अनिश्चितता आणि जोखमींमुळे निर्माण होणारा ताण-तणाव प्रभावीपणे हाताळून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा मार्ग.
३०+ वर्षांचा अनुभव
द्राक्ष शेतीतील दीर्घ अनुभवावर आधारित शास्त्रीय व प्रात्यक्षिक मार्गदर्शन.
कृषी व्यवसाय क्षेत्र
शेतीला नफ्यात आणण्यासाठी आर्थिक नियोजन व व्यवसाय दृष्टिकोन विकसित करणारे तज्ज्ञ.
जागतिक बाजार
उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण व्हॅल्यू चेन समजून बाजारपेठेत योग्य स्थान मिळवून देणारे तज्ज्ञ.
रु. १५,०००/- (GST सहित)
नोंदणी करा₹१५,०००
GST सहित